जवाहर नवोदय विद्यालय पाचगांव भंडारा येथे वर्ग ११ वि मध्ये शिकण्याची संधी

जवाहर नवोदय विद्यालय पाचगांव भंडारा येथे वर्ग ११ वि मध्ये शिकण्याची संधी

  • सुसज्य शाळा
  • रा हाण्याची व खाण्याची उत्तम व्यवस्ता
  • निपुण शिक्षक
  • संपूर्ण वेळी शिक्षक उपस्थित
  • JEE व NEET साथी स्पेशल टेबलेट
  • सुसज्य संगणक लेब

जवाहर नवोदय विद्यालय पा चगांव भंडारा येथे वर्ग ११ वि मध्ये शिक ण्याची संधी शैक्षणिक वर्ष २०२५ -२०२६ करीता merit list द्वारे चयन करण्यात येत आहे.तरी यावर्षी म्हणजेच २०२५-२०२६ मधे शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना 11 वि मधे त्यांच्या 10 वि च्या गुणवत्ता नुसार प्रवेश देण्यात येत आहे तरी शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनि या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक श्री.अजय अग्निहोत्री करत आहे .अधिक माहिती करीता आपण ज.न.वि.भंडारा मध्ये भेट देवून चौकशी करू शकता अथवा दिलेल्या नंबर वर संपर्क करू शकता -संपर्कासाठी दुरध्वनि-श्री.राजेश येलने-८४३५२८९८२०. तरी विद्यार्थ्यांनि या संधीचा लाभ घ्यावा आणि सोबत दिलेला फॉर्म भरून विद्यालायत जमा करावा .

जवाहर नवोदय विद्यालय पा चगांव भंडारा येथे वर्ग ११ वि मध्ये शिक ण्याची संधी न गमावता आपण त्वातीत विद्यालयात भेट द्या.निवड चाचणी हि दर वर होत असते परंतु या वर्षी रिकाम्या असणाऱ्या जागा भरण्याकरिता हि सुविधा देण्यात येत आहे.जवाहर नवोदय विद्यालय पा चगांव भंडारा येथे वर्ग ११ विद्यान शाखेत प्रवेश करिता काही शैक्षणिक पात्रता दिली गेली आहे ती आपण दिलेल्या फोरम वर हि वाचू शकता .

दर्जेदार शिक्षणावर भर दिल्याने पुढील गोष्ठी घडतील :

  1. जी ई ई मीन २०२४ ४३५२मध्ये १२०७१ पैकी ४३५२ विद्यार्थी पत्र ठरले जी ई ई अडवान्स २०२४:१०८३ विद्यार्थी पात्र ठरले
  2. नित २०२४: १९१८३ विद्यार्थी पात्र ठरले
  3. बोर्ड परीक्षेत दहावी व बारावी सर्वोत्तम निकाल २०२४-२५
  4. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी यु पी एस सी परीक्षेत ४५ हून अधिक विद्यार्थी पात्र ठरले

इयता अकरावी करिता नोंदणी (एडमिशन) साठी फॉर्म

हा फॉर्म भरून ज.न.वि.पंचगांव येथे जमा करावा

शैक्षणिक पात्रता व अधिक माहिती करीता वर दिलेल्या नंबर वर संपर्क करावा.नवोदय इयता अकरावी साठी पुस्तके व नोंदणी फोरम साठी खालील बटन दाबा

आवशक कागत पत्रे डावूनलोड करण्यासाठी किंवा पाहण्यासाठी येथे क्लीच्क करा
नवोदय विद्यालयाचा नोंदणी फॉर्म वर्ग ११ वी साठी निकष येथे क्लिक करा
नवोदय मध्ये व इयत्ता ११ वी प्रवाहाच्या प्रवेशासाठी निकष डावूनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *